TET 2013 Paper I Quiz
Part A: English
1. Choose the correct alternative of verb: "When we reached the stadium, the players already."
2. Identify the underlined clause in the sentence: "The patient was sure that he would recover."
3. Choose the correct spelt word:
4. Choose the correct 'Figure of Speech' in the given line: "Exult, O shores, and ring O bells !"
5. Choose the correct 'Synonym' of: 'combat'
Part A: Marathi
1. भाषेला लेखकाने कोणती उपमा दिली आहे ?
2. भाषेच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी झटणारा माणूस लेखकाला कोणत्या देशात भेटला ?
3. जर्मन पंडितांचं अन्य कोणत्या भाषेवर प्रेम आहे ?
4. आपली भाषा इतरांनी शिकावी म्हणून जगभर प्रसार करणारा देश कोणता ?
5. महानायक, संभाजी, पानिपत या कादंबऱ्यांचे लेखन कोणी केले आहे ?
No comments:
Post a Comment